रेडिएशन थेरपी – समज आणि गैरसमज
रेडिएशन थेरपी – समज आणि गैरसमज रेडिएशन थेरपी हि कॅन्सरच्या महत्वाची उपचार पद्धती आहे. रेडिएशन थेरपी म्हणजे ionizing rays चा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी करणे. Ionizing radiation मध्ये high energy x -ray, gamma rays, electrons आणि protons या किरणांचा समावेश होतो. रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट ही एक OPD basis उपचार पद्धती आहे. या उपचारासाठी गरजेनुसार साधारण रेडिएशनचे २५ ते ३५ …